E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
दक्षिण आफ्रिका महिला संघाचा ७६ धावांनी विजय
Wrutuja pandharpure
10 May 2025
कोलंबो
: दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघात शुक्रवारी झालेल्या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने ७६ धावांनी हा सामना जिंकला. या सामन्याआधी झालेली नाणेफेक श्रीलंका महिला संघाने जिंकली होती. आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेच्या संघाने ५० षटकांत ३१५ धावा केल्या. यावेळी ९ फलंदाज गमावले.
आफ्रिकेची सलामीवीर लुरा वोल्वार्ट हिने ३३ धावा केल्या. तर तझ्मिन ब्रिट्स हिने ३८ धावा केल्या. लुरा वोल्वार्ट हिला देवमी विहानगा हिने त्रिफळा उडवत बाद केले. तर तझ्मिन ब्रिट्स हिला देवमनी विहांगा हिच्या गोलंदाजीवर हंसनी परेरा हिच्याकडे झेलबाद केले. लारा गोडेल हिने २ धावा केल्या. तर मीने स्मिथ ही ८ धावांवर बाद झाली. शांगसे हिने १८ धावा केल्या.
सिनालो जाफटा ही शून्यावर बाद झाली. अनीरेक हिने १०४ धावा करत शानदार शतक केले. चोल ट्रायन हिने ७४ धावा केल्या. आणि संघासाठी अर्धशतक केले. नादिने दी क्लार्क ही ३२ धावांवर नाबाद राहिली. सेशनि नायदू ही शून्यावर बाद झाली तर आयुबोन्गा खाका हि नाबाद राहिली. तर आफ्रिकेने दिलेले आव्हान पार करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाने ४२.५ षटकांत २३९ धावा केल्या. त्यांना आव्हान पार न करता आल्याने पराभव स्वीकारावा लागला.
श्रीलंकेकडून फलंदाजी करताना हंसनी परेरा हिने ३० धावा केल्या. तर विस्मी गुणरत्ने हिने २४ धावा केल्या. चोल ट्रायन हिने शानदार गोलंदाजी करत या दोघींना झटपट बाद केले. हर्षिता समरविक्रमा हिने ३३ धावा केल्या. चमारी अट्टापटू हिने ५२ धावा करत अर्धशतक केले. तिला साथ देतान अनुष्का संजविनी ही ४३ धावांवर नाबाद राहिली. मात्र बाकी फलंदाज झटपट बाद झाले. सुगंधिकाकुमारी, मल्की मदारा आणि प्रियदर्शनी या तिन्ही महिला क्रिकेटपटू शुन्यावर बाद झाल्या. तर १४ अवांतर धावा संघाला मिळाल्या.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
31 May 2025
मुंबईसह राज्यात पावसाने दाणादाण
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेतला
30 May 2025
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
प्रेमचंद यांच्या ‘गोदान’मधून भविष्याचा वेध
31 May 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 May 2025
मुंबईसह राज्यात पावसाने दाणादाण
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेतला
30 May 2025
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
प्रेमचंद यांच्या ‘गोदान’मधून भविष्याचा वेध
31 May 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 May 2025
मुंबईसह राज्यात पावसाने दाणादाण
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेतला
30 May 2025
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
प्रेमचंद यांच्या ‘गोदान’मधून भविष्याचा वेध
31 May 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 May 2025
मुंबईसह राज्यात पावसाने दाणादाण
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेतला
30 May 2025
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
प्रेमचंद यांच्या ‘गोदान’मधून भविष्याचा वेध
31 May 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात